Aadhar card update status

Aadhaar card uodate आधार कार्ड कसे अपडेट करायचे?

  • नागरिक त्यांचे आधार कार्ड वापरून https://myaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करू शकतात.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी

येथे क्लिक करा

  • पत्ता अपडेट करण्यासाठी तेथील पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी मिळेल.
  • डॉक्युमेंट अपडेट वर क्लिक करा मग तुमचे सर्व तपशील दिसून येतील Aadhar card update status.
  • आधार धारकाने तपशील बरोबर आहेत का याची पडताळणी करावी. सर्व तपशील बरोबर असल्यास पुढील हायपरलिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर ड्रॉपडाउन सूचीमध्ये ओळखीचा पुरावा आणि पत्त्याच्या कागदपत्रांचा पुरावा निवडा
  • पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन प्रत अपलोड करावी त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
  • शेवटी, आधार कार्ड अपडेटवर क्लिक केल्यानंतर, 14 अंकी अपडेट रिक्वेस्ट नंबर जनरेट होईल.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी

येथे क्लिक करा