baandhkam Kamgar Yojana: बांधकाम कामगारांना पेट्या वाटप सुरू; असा अर्ज करा

बांधकाम कामगार योजना: kamgar kalyan yojana maharashtra आपल्या महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना महाराष्ट्र राज्याच्या इमारत व इतर बांधकाम कामगार विभागामार्फत अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो. bandhkam kamgar yojana 2023 बांधकाम कामगार सुरक्षा संच सध्या नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित केले जात आहेत. आजच्या पोस्टमध्ये आपण बांधकाम कामगार सेफ्टी किट कसे मिळवावे यासंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

बांधकाम कामगार सेफ्टी किटचा लाभ कसा मिळवायचा?
राज्यातील नोंदणीकृत maharashtra bandhkam kamgar yojana बांधकाम कामगारांना महाराष्ट्र राज्याच्या इमारत व इतर बांधकाम कामगार विभागामार्फत 32 विविध योजनांचा लाभ दिला जातो. यापैकी बांधकाम कामगारांसाठी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे सुरक्षा किट वाटपाची योजना. या बँकधकाम कामगार योजना महाराष्ट्र अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार सेफ्टी किट म्हणजेच बांधकाम कामगार बॉक्सचे वाटप केले जाते.

अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

बांधकाम कामगार सेफ्टी किट कोणाला मिळणार? बांधकाम कामगार सेफ्टी किट कोणाला मिळणार?
मित्रांनो, बांधकाम कामगार विभागामार्फत वितरीत केले जाणारे सेफ्टी किट फक्त नोंदणीकृत kamgar online nondni बांधकाम कामगारांनाच वितरित केले जातात. यासाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम विभागाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार होण्यासाठी अर्ज करावा लागेल. तुमची नोंदणी पूर्ण केल्यानंतर तुम्ही बँककम कामगार सेफ्टी किट मिळवण्यास पात्र व्हाल.

बांधकाम कामगार सेफ्टी किटमध्ये समाविष्ट असलेल्या वस्तू:bandhkam kamgar new update
मित्रांनो, बांधकाम कामगारांना वितरित केलेल्या सेफ्टी किटमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.

1. बॅग
2. बांधकाम करण्यासाठी लागणारे जॅकेट
3. हेल्मेट
4. स्टेनलेस स्टीलचा टिफिन चा डब्बा
5. टॉर्च
6. सेफ्टी बूट
7. पाणी पिण्यासाठी बॉटल
8. चटई
9. मच्छरदाणी ची जाळी
10. सेफ्टी बेल्ट
11. हॅन्ड ग्लोज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *