ही योजना कोणाला लागू आहे?
माझी कन्या भाग्यश्री योजना majhikanyabhagyashreeyojana जर मुलीनंतर आई/वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल, तर मुलीच्या नावावर 50,000 रुपये बँकेत जमा केले जातात.
अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा
माझी कन्या भाग्यश्री योजना majhi kanya bhagyashree yojana 2023 दोन मुलींनंतर आई/वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास, मुलीच्या नावे 25,000 रुपये बँकेत जमा केले जातात.