Bigg Boss

बिग बॉस 17′ शोचा प्रोमो व्हिडिओ
प्रोमो व्हिडिओमध्ये अभिनेता म्हणतो, ‘अब तक आपने सरप बिग बॉस की आँख देखी है. आता बिग बॉसचे तीन अवतार पाहूया.

बिग बॉस 17′ शोचा प्रोमो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

दिल…दिमाग ही मदग…और दम…’.. व्हिडिओ पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘यावेळी बिग बॉस वेगळा रंग दाखवणार आहे… जे पाहून तुम्हीही हैराण व्हाल. पहा…’. सध्या ‘बिग बॉस 17’ या शोच्या प्रोमो व्हिडिओची चर्चा होत आहे.bigg boss 17