Cash Deposit Limit in Saving Account बचत खात्यात रोख रक्कम जमा करण्याची मर्यादा आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत जमा होणार नाही रोख, जाणून घ्या नवीन नियम
आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत जमा होणार नाही रोख
एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा करण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड
ते बंधनकारक करण्यात आले आहे. आता बँकेत मोठी रक्कम जमा करताना तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागेल.
रोख रक्कम भरल्यास किंवा विहित मर्यादेपेक्षा जास्त रोख रक्कम मिळाल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे.