farmer-incentive-scheme शेतकरी प्रोत्साहन योजना 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी जाहीर

शेतकरी प्रोत्साहन योजना : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी शनिवारी (२४) प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत जिल्ह्यातील 57 हजार 310 शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांच्या खात्यात किमान 171 कोटी रुपये जमा होणार आहेत.

50000 हजार प्रोत्साहन अनुदानाची  तिसरी यादी पाहण्यासाठी 

येथे क्लिक करा 

शेतकरी प्रोत्साहन योजना : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शेतकरी प्रोत्साहन योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी शनिवारी (२४) प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत जिल्ह्यातील 57 हजार 310 शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांच्या खात्यात किमान 171 कोटी रुपये जमा होणार आहेत. राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना यापूर्वीच जाहीर केली होती. या योजनेत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताही लाभ देण्यात आला नाही.

हेही वाचा : आता गिझर, हिटर लावले तरी वीज बिल निम्मे, बसवा फक्त रु. मीटरमध्ये 250…
यामुळे त्यावेळी सत्तेत नसलेल्या विरोधकांसह राज्यातील शेतकरी संघटनांनी या शेतकऱ्यांनाही प्रत्येकी 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी केली होती.

या मागणीचा विचार करून सरकारने जास्तीत जास्त 50 हजार अनुदान देण्याची घोषणा केली होती.
50 हजार प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी शेतकरी प्रोत्साहन योजना  सरकारने केलेल्या घोषणेनंतर सहकार विभागाने जिल्हा बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून यादी मागवली.

या यादीनुसार पात्र शेतकऱ्यांची नावे शासनाकडे पाठविण्यात आली होती.

हेही वाचा : दहावीची परीक्षा रद्द, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

शासनाने तीन महिन्यांपूर्वी पहिली यादी जाहीर केली असून त्यात जिल्हा बँकांमधील १ लाख २३ हजार ७६२ तर राष्ट्रीयीकृत बँकांमधील ५ हजार ५५६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यानंतर दुसऱ्या यादीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. शासनाने दुसरी यादी जाहीर केली असून त्यात जिल्हा बँकांतील ५४ हजार ४६१ तर राष्ट्रीयीकृत बँकांतील २ हजार ८४९ शेतकर्‍यांचा समावेश आहे.

कर्ज एक लाखापेक्षा जास्त असले तरी या शेतकऱ्यांना फक्त 50 हजार रुपयेच मिळणार आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी 50 हजारांपेक्षा कमी कर्ज घेतले आहे, त्यांना त्यांनी परत केलेल्या कर्जाएवढी रक्कम मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत प्रसिद्ध झाली आहेत, त्यांना आधार प्रमाणीकरणासाठी ई-सेवा केंद्रावर जावे लागेल. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे घेण्यात येणार आहेत. आधार प्रमाणीकरणानंतर लगेचच अनुदानाची रक्कम संबंधितांनी दिलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *