Free Mobile Registration

मोफत मोबाइल नवीन नोंदणी : इंदिरा गांधी स्मार्टफोन योजनेअंतर्गत तुमच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट आले आहे, या मोबाइल योजनेअंतर्गत पात्र महिला आणि विद्यार्थिनींना सरकारकडून मोफत स्मार्टफोन दिले जातील.

👉लिस्ट मधे नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈

मात्र, ज्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्यासाठी सरकारकडून सर्वात मोठी अपडेट आली आहे. ज्यांचे नाव यादीत समाविष्ट नाही किंवा जे या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत, त्यांना त्यांचे नाव या यादीत कसे समाविष्ट करता येईल याची माहिती या लेखाद्वारे मिळणार आहे.Indira gandhi smartphone yojana 2023