gharkul  yojna

घरकुल योजना महाराष्ट्र
gharkul  yojna घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात 80 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. हे पैसे कोणाच्या खात्यात जमा झाले? घरकुल योजनेंतर्गत मिळालेल्या पैशांमुळे घरकुलच्या कामाला नक्कीच गती येईल. आता या नागरिकांची घरे लवकरच तयार होणार आहेत. आणि यासाठी एकूण 80 लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून प्रत्येकाला घर बांधण्यासाठी 75000 रुपये देण्यात आले आहेत.घरकुल लाभार्थी यादी