Job Vacancy : इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये नोकरी!

8 जुलै :  new vacancy 2023 डेहराडूनमधील इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) ही भारतातील सर्वात जुन्या लष्करी अकादमींपैकी एक आहे. भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी येथे अधिकाऱ्यांना प्रामुख्याने प्रशिक्षण दिले जाते. याच अकादमीमध्ये सध्या ग्रेड II आणि OG MT ड्रायव्हर्ससाठी काही जागा रिक्त आहेत. अकादमीने ते भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. इंडियन मिलिटरी अकादमी 2023 भर्ती अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, अर्ज केलेल्या उमेदवाराने त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत पूर्ण केलेले असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावे. एमटी ड्रायव्हर (ग्रेड II) आणि एमटी ड्रायव्हर (ओजी) या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 81 हजार 100 रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाईल.

इथे करा अप्लाय

job alert 2023 इंडियन मिलिटरी अकादमी 2023 भरती अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, दिलेल्या पदाच्या एकूण 13 जागा आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेला अर्ज भरून इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून येथे पाठवू शकतात.

पदे आणि पदसंख्या : इंडियन मिलिटरी अकादमी 2023 भरती अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, MT ड्रायव्हर (ग्रेड II) आणि MT ड्रायव्हर (OG) पदांच्या एकूण 13 पदे रिक्त आहेत.

1- MT ड्रायव्हर (ग्रेड II) – 10 जागा

2- MT ड्रायव्हर (OG) – 03 पदे
वयोमर्यादा: जे उमेदवार एमटी ड्रायव्हर (ग्रेड II) आणि एमटी ड्रायव्हर (ओजी) या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे.