शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा: 01 मार्च 2024 रोजी 21 ते 35 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
वय कॅल्क्युलेटर: वयाची गणना करा
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी: सामान्य/ओबीसी: ₹750/- [SC/ST/PWD: ₹150/-]
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 एप्रिल 2024 (PM 11:59)
ऑनलाइन अर्ज: ऑनलाइन अर्ज करा
पदाचे नाव: एक्झिक्युटिव (Executive)