केवायसी कसे करावे?
घरगुती गॅस धारकांनी ई-केवायसी मिळवण्यासाठी त्यांच्या गॅस एजन्सीशी संपर्क साधावा. तुमची गॅस एजन्सी ही प्रक्रिया अगदी सोपी करेल. यासाठी ग्राहकांना त्यांचे आधार कार्ड सोबत ठेवावे लागेल. आधार कार पडताळणी झाल्यानंतर, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्याच व्यक्तीला गॅस सिलिंडर मिळाला की नाही, त्याची आधार कार्डवरून खात्री होईल का?