मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना 2024 साठी आवश्यक कागदपत्रे
माझी लाडकी बहिन योजनेसाठी २०२४ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्जदारांनी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:
👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
महाराष्ट्र राज्य निवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र जन्म प्रमाणपत्र.
सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न प्रमाणपत्र.
बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत.
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
सिद्ध पत्रिका (रेशन कार्ड)
योजनेच्या अटी व शर्तींचे पालन करण्याचे वचन.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना 2024 चे लाभ
मोठा