Maharashta Cabinet Meeting Decisions

Maharashta Cabinet Meeting Decisions सरकारचा महत्त्वाचा निर्णय : एकनाथ शिंदे यांनी घेतले मंत्रिमंडळ बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय, एका क्लिकवर पाहा निर्णयांची यादी

आणखी जाणून घ्या  माहिती

येथे क्लिक करून

1) राज्यातील 17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाड्या आणि वस्त्या आता मुख्य रस्त्याला सरकारद्वारे जोडल्या जाणार आहेत.

२) दिवाळीत गुढीपाडव्याला वाटल्या जाणाऱ्या आनंद
शिधाप्रमाणेच आता गौरी गणपती आणि दिवाळीसाठी १०० रुपयांच्या आनंद शिधा वाटल्या जाणार असून त्यात १ किलो रवा, हरभरा डाळ, साखर, खाद्यतेल इत्यादींचा समावेश असेल.

3) ITI मधील कारागीर शिकाऊंना दिल्या जाणाऱ्या स्टायपेंड मध्ये भरीव वाढ होण्यात आली आहे. आता तुम्हाला दर महिनाला ५०० रुपये मिळतील.

4) फोर्ट मध्ये मुंबई प्रेसंपूर्णस क्लब मधील पुनर्विकासाला मान्यता.

5) महाराष्ट्र कॅसिनो कायदा सरकारने रद्द केला आहे.

6) केंद्राच्या सूचनेनुसार राज्यातील पोषण अभियान कार्यक्रमात. राज्याच्या वाट्यामध्ये वाढही जाहीर करण्यात आली आहे.

7) सहकारी संस्था तसेच सभासद अध्यादेश 2023 रद्द करणे.

8) दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतन देण्याची घोषणाही मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली आहे.

आणखी जाणून घ्या  माहिती

येथे क्लिक करून

9) सर्वात महत्वाची बाब म्हणजे मंडणगड येथे दिवाणी न्यायालय स्थापन करणार असल्याची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली आहे.