MSEDCL Bill Payment एकनाथ शिंदे यांचा निर्णय यांचे सरसगट वीज बील माफ

नमस्कार मित्रांनो आपण दररोज बातम्या पाहत असतो, त्यातील काही खास बातम्या आहेत, आम्ही तुमच्या साठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. म्हणजेच वीज बिलाबाबत सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णया नुसार या शेतकऱ्यांचे वीज बिल माफ होणार आहे.   शेतकऱ्यां साठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने वीज बिलाबाबत शासनाचा नवा निर्णय घेतला आहे.

अधिकृत माहिती साठी

येथे क्लिक करा

electricity bill म्हणजेच 19 ऑक्टोबर 2022 रोजी राज्य सरकारच्या वतीने महावितरण कंपनीला वीज बिलाच्या सर्वसाधारण माफीच्या संदर्भात अनुदान वितरणाबाबत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने घेतला आहे. सविस्तर संपूर्ण माहिती काय आहे ते पाहूया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *