revenue survey number map जमीन सर्वेक्षण क्रमांक नकाशा शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता बनवायचा असेल किंवा जमिनीच्या सीमा माहित असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणे आवश्यक आहे. bhoomi map with survey number आता शासनाने सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासह जमिनीचा नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गाव आणि शेत जमिनीचा नकाशा एमपी लँड रेकॉर्ड कसा काढायचा याबद्दल तपशीलवार माहिती पाहणार आहोत.