SBI loan

कार कर्ज ऑफर
बँकेच्या वेबसाइटनुसार, SBI ऑटो लोनवर एक वर्षाचा MLCR लागू करते, जे 8.55 टक्के आहे. SBI कार कर्जावर 8.80 टक्के ते 9.70 टक्के व्याज आकारते. हे व्याजदर CIC स्कोअरवर अवलंबून बदलू शकतात.

अधिक माहिती साठी इथे क्लिक करा

निश्चित दर व्याजात, कर्जाच्या संपूर्ण कालावधीत व्याजदर समान राहतात. तसेच, कार कर्जाचा कालावधी 5 वर्षांपेक्षा जास्त असल्यास, व्याजदर जास्त असू शकतो. व्याजाची गणना रोजच्या रिड्युसिंग बॅलन्सवर केली जाते. एक वर्षानंतर प्रीपेमेंट शुल्क नाही.car loan offer