Shetkari loan

एकाच ॲपवर पिकांची नोंदणी

👉अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा👈

किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज देण्यासाठी ॲग्रीस्टॅक ॲप विकसित करण्यात आले आहे. आता देशात पिकांच्या नोंदणीसाठी एकच ॲपही विकसित करण्यात येत आहे. हा देखील एक अनोखा प्रयोग आहे. आगामी खरीप पिकांपासून देशातील सर्व पिकांची माहिती या ॲपमध्ये नोंदवली जाणार आहे. विशेष म्हणजे पिकांची नेमकी माहिती या ॲपद्वारे शेतकऱ्यांना नोंदवावी लागणार आहे.