Home Loan | गृहकर्ज घेणाऱ्यांना आरबीआयचा दिलासा, या निर्णयामुळे बँकांवर ताण येणार आहे
गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना रिझर्व्ह बँकेने दिलासा दिला आहे. RBI ने घेतलेला नेमका निर्णय पहा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गृहकर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल. आणि जर कर्जाची सर्व रक्कम व्याजासह परत केली असेल, तर बँका तुम्हाला मालमत्तेची कागदपत्रे वेळेवर देण्यास बांधील आहेत. या कामात बँकांनी दिरंगाई केल्यास त्यांच्यावर दंडात्मक … Read more