ट्रॅक्टर अनुदान योजना : भारत हा कृषिप्रधान देश आहे. साहजिकच देशाची अर्थव्यवस्थाही शेतीवर अवलंबून आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अशा स्थितीत कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ करण्यासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना वारंवार राबविण्यात येतात.tractor subsidy नवीन योजनांपैकी एक म्हणजे ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.tractor anudan yojana