New Voter List pdf तुमच्या गावाची मतदार यादी जाहीर, यादीतील नाव तपासा

new voter list pdf तुमच्या गावाची मतदार यादी जाहीर, यादीतील नाव तपासा

new voter list pdf : नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या गावाच्या मतदार यादीत आपले नाव कसे शोधायचे याची माहिती पाहणार आहोत जेणेकरून आपले ओळखपत्र हरवले असले तरी आपण कसे मिळवू शकता याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. voter list 2023 pdf download चला तर मग बघूया तुम्हाला तुमचे मतदार कार्ड कसे शोधायचे ते तुमच्या मोबाईलमध्ये ऑनलाइन कसे प्रिंट करायचे. अशावेळी चालू वर्षाची नवीन मतदान यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून. तुमचं नाव मतदान यादीत आहे की नाही हे तुम्ही मोबाईलमध्ये मतदान यादी डाउनलोड करून तपासू शकता.voter list with photo download

मतदान यादीत तुमचे नाव तपासा

येथे क्लिक करुन

Voter List Download मतदार यादी डाउनलोड तुम्ही मतदार यादी म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींची मतदार ओळखपत्र यादी मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. तुमचे नाव तुमच्या गावाच्या मतदार यादीत आहे का ते तुम्ही तपासू शकता. gram panchayat voter list download महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान यादी मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या गावाची संपूर्ण मतदार ओळखपत्र यादी तुमच्या मोबाईलमध्ये घरी बसून डाउनलोड करू शकता. चला तर मग पाहूया महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान यादी मोबाईल मध्ये कशी डाउनलोड करायची.village wise voter list  मोबाईलमध्ये मतदार यादी PDF कशी डाउनलोड करावी यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.voter list download मोबाईलवरून मतदार यादी कशी डाऊनलोड करायची याचा व्हिडीओही येथे दिला आहे. मतदार यादी (Voter id list pdf download in marathi)

मतदार यादी कशी पहावी?

ग्रामपंचायत मतदार यादी डाउनलोड करा मतदार यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ceo.maharashtra.gov.in हा पत्ता टाईप करावा लागेल. त्यानंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची वेबसाइट तुमच्यासमोर उघडेल.maharashtra voter list pdf त्यानंतर यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा, त्यानंतर यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि गावाचे नाव निवडावे लागेल. आणि नंतर कॅप्चा प्रविष्ट करा. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पहिल्या पानावर दिसल्याप्रमाणे संख्या आणि अक्षरे प्रविष्ट करावी लागतील. त्यानंतर ओपन पीडीएफ वर क्लिक करा आणि तुमच्या गावाची मतदार यादी तुमच्या समोर उघडेल.maharashtra voter list pdf

मतदान यादीत तुमचे नाव तपासा

येथे क्लिक करुन

Leave a Comment