Shetkari Helpline Whatsapp Number | शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारचा नवा उपक्रम व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू, तक्रारीचे तातडीने निवारण होणार! हा नंबर घ्या!

शेतकरी हेल्पलाइन व्हॉट्सअॅप क्रमांक :- राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमीच प्रयत्नशील असते. आणि त्यातच बळीराजांना सध्या भेडसावणाऱ्या अडचणी (समस्या) आहेत हे सोडवण्यासाठी सरकारने व्हॉट्सअॅप क्रमांक लागू केला आहे. आता या व्हॉट्सअॅप क्रमांकाचा शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होईल, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या तक्रारी करता येतील?agriculture helpline number नंबर मिळवण्यासाठी इथे क्लिक करा farmer helpline numberयाची संपूर्ण माहिती … Read more