SBI ची सणासुदीची मोठी ऑफर, 31 जानेवारीपर्यंत कार कर्जावर प्रक्रिया शुल्क नाही, तपशील

एसबीआय बँक फेस्टिव्ह सीझन ऑफर: सणासुदीच्या काळात देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे.sbi car loan interest rate अधिक माहिती साठी इथे क्लिक करा स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या सणासुदीच्या ऑफरचा भाग म्हणून कार कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.म्हणजेच, आता तुम्हाला कार लोन घेण्यासाठी कोणतेही … Read more