LPG Cylinder Price | ग्राहकांना दिलासा! गॅस सिलिंडरचे दर कमी; ‘हे’ मोठे बदल १ ऑगस्टपासून झाले आहेत.

आजपासून नवीन महिना सुरू झाला आहे. 1 ऑगस्ट 2023 पासून देशात अनेक नियम बदलले आहेत. ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे. घरगुती गॅसच्या किमतीपासून घर खरेदीच्या नवीन नियमांपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. त्याशिवाय क्रेडिट कार्डवरून आयकर रिटर्न भरण्याच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. ऑगस्ट 2023 पासून काय बदलले हे जाणून घेत आहात? ITR भरण्यासाठी … Read more