tractor anudan yojana: शेतकऱ्यांना ट्रॅक्टर टिलर खरेदी करण्यासाठी 90 टक्के अनुदान मिळेल, त्वरित अर्ज करा

ट्रॅक्टर अनुदान योजना : भारत हा कृषिप्रधान देश आहे. साहजिकच देशाची अर्थव्यवस्थाही शेतीवर अवलंबून आहे. अशा स्थितीत कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ करण्यासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना वारंवार राबविण्यात येतात. नवीन योजनांपैकी एक म्हणजे ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.tractor anudan … Read more