Job Vacancy : इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये नोकरी, 10वी पास असाल तरी संधी, असं करा अप्लाय!

मुंबई, 6 जुलै :  new vacancy 2023 डेहराडूनमधील इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) ही भारतातील सर्वात जुन्या लष्करी अकादमींपैकी एक आहे. भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी येथे अधिकाऱ्यांना प्रामुख्याने प्रशिक्षण दिले जाते. याच अकादमीमध्ये सध्या ग्रेड II आणि OG MT ड्रायव्हर्ससाठी काही जागा रिक्त आहेत. अकादमीने ते भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. इंडियन … Read more