PM Kisan14th installment : शेतकऱ्यांनी हे महत्त्वाचे काम करावे, अन्यथा पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता जमा होणार नाही.

पीएम किसानचा चौदावा हप्ता पुढील महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. ही रक्कम 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. pm kisan new update प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना लोकप्रिय झाली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आतापर्यंत १३ हप्ते दिले आहेत. 14 वा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पीएम किसानचा चौदावा … Read more