SOLAR YOJANA | सौरऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक कुटुंबाला 78 हजारांचे अनुदान दिले जाणार आहे

‘प्रधानमंत्री – सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला रु.78 हजार पर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. सौरऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करण्यासाठी घराच्या छतावर रुफ टॉप सोलर पॉवर जनरेशन प्लांट बसवण्याची आणि त्या विजेचा वापर घरातील विजेची गरज भागवण्यासाठी करण्याची योजना आहे. यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाल्यास वीज बिल शून्य होते; अर्थात वीज मोफत आहे. … Read more