State Bank of India Sukanya Yojana | मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सह इतर बँका ग्राहकांना सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्याची सुविधा देत आहेत. तुम्हाला सुकन्या समृद्धी खात्यात वर्षाला फक्त 250 रुपये गुंतवायचे आहेत. यामध्ये तुम्ही वर्षाला कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. हे पैसे तुम्ही मासिक हप्त्यांमध्येही जमा करू शकता, मोदी सरकारने मुलींसाठी सुकन्या समृद्धी खाते सुरू केले आहे. या … Read more