SSC CPO | सब इन्स्पेक्टर भरतीसाठी अर्ज सुरू, 1876 पदांसाठी लवकरच अर्ज करा.

या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 1876 पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in द्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२३ आहे. थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा ssc cpo 2023 recruitment कर्मचारी निवड आयोगाने सीपीओ सब इन्स्पेक्टरच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जारी अधिसूचनेनुसार, यावर्षी एकूण 1876 पदांची भरती … Read more