Aadhaar card update आधार कार्डाबाबतचे मोठे अपडेट; 14 सप्टेंबरपूर्वी ‘हे’ काम पूर्ण करा, अन्यथा पैसे भरावे लागतील

UDI Aadhaar card update | आधार कार्डाबाबतचे मोठे अपडेट; 14 सप्टेंबरपूर्वी ‘हे’ काम पूर्ण करा, अन्यथा पैसे भरावे लागतील

UDI Aadhaar card update:- आज आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अनेक सरकारी योजनांसाठी किंवा ओळखपत्र म्हणून आधार कार्ड काढावे लागते.

Update Aadhar card online देशातील सर्व नागरिकासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. तसेच आता सरकारने आता आधार कार्डबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट जारी केले आहे.

UIDAI सप्टेंबरमध्ये आधार कार्डशी संबंधित या कामामुळे लोकांच्या पैशांची बचत होणार आहे. आताच जाणून घ्या आधार कार्ड अपडेट.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी

येथे क्लिक करा

Udi aadhaar card update
UIDI सध्या नागरिकांना त्यांचे आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची संधी देत आहे. uidai.gov.in up UIDI ने दिलेल्या माहितीनुसार, कागदपत्रे दाखवून आधार कार्ड मोफत अपडेट केले जात आहे.

आता 14 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना त्यांचे आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार आहे. यापूर्वी ही मुदत १४ सप्टेंबर २०२३ पर्यंत होती. पण UIDI ने ही मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

आधार कार्ड कुठे अपडेट करायचे
www.uidai.gov.in download aadhar card UIDI ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नागरिक केवळ myAadhaar पोर्टलवर त्यांचे आधार कार्ड मोफत अपडेट करू शकतील. किवा आधार कार्ड केंद्रावर जाऊन

जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर तुम्हाला तेथे शुल्क भरावे लागेल. Update Aadhar card online अशावेळी 14 सप्टेंबरपर्यंत लोकांना त्यांचे आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करावे लागेल.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी

येथे क्लिक करा

Leave a Comment