सरकारचा महत्त्वाचा निर्णय : एकनाथ शिंदे यांनी घेतले मंत्रिमंडळ बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय, एका क्लिकवर पाहा निर्णयांची यादी
मंत्रिमंडळाचे 9 निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय : मुख्यमंत्री श्री. एकनाथ संभाजी शिंदे ह्याच्या अध्यक्षतेखाली 18 ऑगस्ट ल झालेल्या राज्य मंत्रिमंडळा मधील बैठकीत अनेक क्षेत्रा मधील महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आले आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध सदस्य उपस्थित होते.10 current decisions taken by PM Modi
Maharashtra Cabinet Meeting Decisions 18 ऑगस्ट 2023 रोजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सोबत मंत्रिमंडळाचे सदस्य पन उपस्थित होते आणि या विविध निर्णयांवर निर्णय घेण्यात आला.
मंत्रिमंडळ बैठकी मध्ये सरकारने घेतलेले निर्णय पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर कॅबिनेट बैठकीत घेतलेले सर्व निर्णय तुम्हाला पाहायला मिळतील. Goverment important decision