new bank rule आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत जमा होणार नाही रोख, जाणून घ्या नवे नियम

new bank rule  आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत जमा होणार नाही रोख, जाणून घ्या नवे नियम

new bank rule बेकायदेशीर आणि बेहिशेबी रोख व्यवहारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम आणले आहेत. सरकारने पैसे काढण्याची मर्यादा बदलली आहे. bank new rule आता यापुढे बँकिंग व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. मोठ्या रकमेचे व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे तुमच्यासाठी बंधनकारक असेल. केंद्र सरकारने rbi bank locker रोखीने पेमेंट करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. सरकारने पैसे काढण्याची मर्यादा बदलली आहे.

आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत जमा होणार नाही रोख

नवीन नियमांनुसार, आता बँकांमध्ये 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवल्यास किंवा काढल्यास पॅन किंवा आधार कार्ड देणे बंधनकारक आहे. 10  मे 2022 रोजी सरकारने या नियमांची अंमलबजावणी करणारी अधिसूचना जारी केली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आयकर नियम 2022 अंतर्गत नवीन नियम तयार केले आहेत. rbi credit card news जर एखाद्या व्यक्तीने या नवीन नियमांच्या अंमलबजावणीनंतर एका आर्थिक वर्षात एकूण 20 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा केली. कोणत्याही बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एक किंवा अधिक खात्यांमध्ये पॅन आणि आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आता या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत जमा होणार नाही रोख

Leave a Comment